"वड" च्या आवृत्तींत अंतर

Content deleted Content added
No edit summary
कुरवेचीटी: मोबाईल संपादन मोबाईल जाळें संपादन
Undo revision 182512 by 2405:204:9313:8286:0:0:27AD:D8A0 (talk) addition of non-Konkani text
कुरवेचीट: केल्लें परतावपाचें
33 वळ :
 
[[वर्ग:देवनागरी]]
 
कृष्ण वड हा भारतीय प्रजातीचा वृक्ष असून भारतीय वडाची उपजात आहे असे समजले जाते. कृष्ण वड हे नाव त्याच्या पानांच्या विशिष्ट अश्या रचनेमुळे देण्यात आले आहे. काही पौराणिक कथान नुसार या वडाच्या पानांचा उपयोग हा कृष्णाने लोणी खाण्यासाठी केला असे वर्णन सापडते त्यामळेच या वडाची पूजा सुद्धा केली जाते सुरुवातीला असे समजले जायचे की कृष्ण वड हा वटवृक्षाशी फक्त पानांच्या रचनेबाबत वेगळा आहे परंतु विविध ठिकाणाहून याच्या मिळवलेल्या माहितीनुसार कृष्ण वड हा वटवृक्षा पेक्षा खूप बाबतीत वेगळा आहे जसे की झाडाची उंची तसेच पारंब्या,पर्णआधार रचना इत्यादी.तसेच वटवृक्ष व कृष्ण वड यांच्यामधील गुणसूत्रे व जनुके व पर्णरंध्रे यांच्यामध्ये सुद्धा फरक आढळून आला.अशाप्रकारे वटवृक्ष व कृष्ण वड यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये जसे की बाह्य व अंतर्गत गुण यांच्यामध्ये खूप बाबतीत वेगळे पणा दिसून येतो परंतु बरेचस्या बाबतीत वटवृक्ष व इतर फायकस कुलातील वनस्पतीसी साम्य सुद्धा दाखवतो कृष्ण वड हा हवा शुद्ध करण्यासाठी तसेच जमिनीची धूप थांबवण्यासाठी व विविध पशुपक्षी यांना आधार देण्यासाठी महत्वपूर्णभूमिका बजावतो त्यामुळे त्याचे संवर्धन व संरक्षण करणे ही गरजेचे आहे.वटवृक्षाप्रमाणे याची लागवड सुद्धा करणे अवघड असून बहुतेक करून पक्ष्यांच्या विष्ठे मार्फत यांचे बीज प्रसारण होते परंतु कलम पद्धती द्वारे खूप कमी प्रमाणात याची वाढ होते.
- शब्दांकन श्री.किरण घोटकुले
"https://gom.wikipedia.org/wiki/वड" चे कडल्यान परतून मेळयलें