विष्णु वामन शिरवाडकर

विष्णु वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाशेंतले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार आनी समीक्षक आसले. ताणें कुसुमाग्रज ह्या टोपणनावान लेखन केलें. ते आत्मनिष्ठ वा समाजनिष्ठ जाणीव आशिल्ले मराठीतले महत्त्वाचे लेखक म्हण वळख आसा. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.